BHENDI F1 HYBRID ( MEERA)

"खाणीत जसा हिरा 
उत्पादनात नंबर एक मीरा"

निर्मल संकरीत भेंडी 
- १०८२(मिरा)

 • गर्द हिरव्या रंगांची लांब फळे 
 • दोन पेरातील अंतर कमी 
 • व रोगास सहनशील  
 • भरघोस उत्पादन क्षमता 
 •. खरीप , रब्बी व उन्हाळीसाठी उपयुक्त 
गुणधर्म :

पहिली तोडणी .............. ५० ते ५५ दिवस 
फळाचा रंग ................... गर्द हिरवा 
फळाची लांबी ................ १० ते १२ 
पिकाचा कालावधी .......... १२० ते १३० दिवस 
लागवडीची सुत्रे • 

•जमीन ..... मध्यम ते भारी , पाण्याचा उत्तम निचरा होणारी 
•बियाने ..... संकरीत ७ ते ७.५ किलो प्रति हेक्टर •पेरणीतील अंतर ....... ६०× ३० से. मी.
 •खते - जमीन तयार करतेवेळी कंपोस्ट खत २५-३० टन प्रति हेक्टर द्यावे .
पेरणी करतेवेळी ९० किलो नत्र , ८० किलो स्फुरद व ८० किलो पालाश प्रति हेक्टरी द्यावे .
पेरणीनंतर ३० दिवसांनी ९० किलो नत्र द्यावे .
• ओलित .....
पिकाच्या गरजेनुसार हिवाळ्यात व उन्हाळ्यात ६-७ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे .
पावसाळ्यात योग्य व गरजेनुसार पानी द्यावे .
किड व रोग व्यवस्थापन :
• मावा , तुडतुडे , फुलकीडे व माशी :
इमिडाक्लोप्रिड ०.५ मिली प्रति लिटर पाणी 

नाग अळी : 
इमामेक्टिन बेंजोएट ०.५ मिली प्रति लीटर पाणी 

फळ व शेंडा पोखरनारी अळी -
लैम्ब्डा सायहेलोथ्रीन ०.८ मिली प्रति लिटर किंवा क्लोरोपायरीफॉस २ मिली प्रति लिटर 

भूरी : डायफेनोकोनाझोल ०.५ मिली प्रति लीटर पानी 

•Yellow Vein Mosaic Virus  (YVMV)पिवळ्या शिरा : पांढरी माशीच्या नियंत्रणाखाली डायफेनथियुरॉन १ ग्रम प्रति लिटर पाणी . रोगट झाडे उपटून टाकावीत .

विशेष शिफारस : निर्मल बायोपावर गोल्ड - २५ किलो प्रति हेक्टर पेरणीच्या वेळी द्यावे .

निर्मल रायझामिका - २५० ग्राम 
प्रति हेक्टर ड्रिप किंवा ड्रेंचिंग द्वारे झाडाच्या मुळांशी द्यावे .

निर्मल बायोफोर्स - २ मिली प्रति लिटर पाण्यात मिसळुन खालील प्रमाणे फवारणी करावी 

पहिली फवारणी - फुले येण्यापूर्वी 

दूसरी फवारणी - फुलोरा 

तीसरी फवारणी : फळधारणा 


www.nirmalseedsindia.com
उत्पादन व विक्री व्यवस्था 
निर्मल सीड्स प्रा . लि. 
( ISO 9001: 2015 )
नोंदणीकृत व प्रशासकीय कार्यालय : पाचोरा -४२४२०१ 
जि . जळगाव (महाराष्ट्र) 







Comments

Popular posts from this blog

आले लागवड तंत्रज्ञान

रानभाज्या

सर्पदंश 🐍