तूर पिकात मर रोगाचे व्यवस्थापन:🌿
ट्रायकोडर्मा विरिडी ही एक बुरशी असून हे एक प्रकारचे जैविक बुरशीनाशक आहे. विशेष करून पिकांच्या मुळी आणि कंद यावर येणारे बुरशीजन्य आजार नष्ट करण्यासाठी या बुरशीचा मित्र बुरशी म्हणून वापर केला जातो.
या बुरशीचा वापर पेरणीपूर्वी बियाण्यांवर तसेच पीक उगवल्यावर होणाऱ्या कंदकुज आणि मूळकूज या आजारावर जमिनीतून ठिबक अथवा ड्रीचिंग द्वारे केला जातो.
मर रोगाविषयी:
✓मर रोग जमिनीत वास्तव्य करणाऱ्या फ्युजारियम उडम या बुरशीमुळे होतो.
✓जमिनीचे तापमान 25 ते 28 अंश सेल्सिअस व ओलावा 20 ते 25 टक्के असल्यास मर रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो.
✓तूर पिकामध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव रोपावस्थेपासून ते फुले व शेंगा येईपर्यंत होतो.
✓शेंगा परिपक्व होण्याच्या कालावधीत प्रादुर्भाव झाल्यास उत्पादनात मोठी घट येते.
✓मागील वर्षीच्या पीक अवशेषांमध्ये बुरशी सुप्तावस्थेत राहून पुढील वर्षी तुरीमध्ये रोग उद्भवू शकतो.
✓या बुरशीच्या प्रादुर्भावामुळे पिकास पाणी दिले तरी वर पानांपर्यंत पाण्याचे वहन होत नाही
मर रोगाची तूर पिकावरील लक्षणे:
✓पानाच्या शिरा पिवळ्या होतात.
पाने पिवळी पडतात.
✓झाडाचे शेंडे मलूल होतात व कोमेजतात.
झाड हिरव्या स्थितीत वाळते.
✓जमिनीलगतचा खोडाचा भाग काळ्या रंगाचा बनतो.
✓मूळ उभे चिरून पाहिले असता मुळाचा मध्य भाग काळा दिसतो. यात बुरशीची वाढ झालेली दिसते.
✓कधी कधी खोडावर पांढरी बुरशीसुद्धा आढळते
•सब्जियों की फसल का चक्र:
तूर के साथ सब्जियों की फसल का चक्रण करें।
•सिंचाई प्रबंधन:
खेत में जल जमाव न होने दें।
•रोगरोधी दवाइयों का प्रयोग:
आवश्यकतानुसार रोगरोधी दवाइयों का प्रयोग करें।
•अन्य उपाय:
पिछले साल मर रोग से प्रभावित खेत में 5-6 साल तक तूर की फसल न लें।
✓खेत में खरपतवारों को नियंत्रित करें।
✓सड़ी गली पत्तियों को हटा दें।
✓रोगग्रस्त पौधों को उखाड़कर नष्ट कर दें।
✓तूर के साथ सब्जियों की फसल का चक्रण करें।
✓खेत में जल जमाव न होने दें।
#आवश्यकतानुसार रोगरोधी दवाइयों का प्रयोग करें।
तूर पिकात मर रोगाचे व्यवस्थापन:🌿
1 शेतामध्ये मर रोगाची रोगट झाडे दिसताच त्वरित उपटून टाकावीत.
2 मर रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास पिकांची फेरपालट करणे अत्यंत आवश्यक असते. प्रत्येक वर्षी पीक आलटून पालटून घ्यावे.
3 शेतात स्वछता ठेवावी.
4 मर रोगग्रस्त शेतात 2 किलो ट्रायकोडर्मा चांगल्या कुजलेल्या 200 किलो शेणखतात मिसळून पिकात द्यावा.
5 तूर पिकात मर दिसताच 300 लिटर पाण्यात मिसळून FOSETYL AL 80 % WP (बायर-ॲलिट) 200 ग्रॅम किंवा Azoxystrobin 23% Sc (सिजेंटा-ॲमिस्टार) 200 मिलीची प्रति एकर ड्रेंचिंग करावी.
रोगग्रस्त पौधों को नष्ट करना:
मर रोग के लक्षण दिखाई देने पर, पौधों को उखाड़कर नष्ट कर दें।
फसल चक्र:
पिछले साल मर रोग से प्रभावित खेत में 5-6 साल तक तूर की फसल न लें।
ट्रायकोडर्मा का प्रयोग:
बीज को 6 ग्राम ट्रायकोडर्मा प्रति किलोग्राम बीज की दर से उपचारित करें।
शेतकरीकन्या🌿
✍️वैष्णवी निमकर🚩
B.Sc.(Hons) Agriculture
एकच मिशन💯
शेतकरीराज🚩
Comments
Post a Comment