तूर पिकातील मर , खोडावरील करपा आणि वांझ रोगाचे नियंत्रण

तूर पिकातील मर रोगाचा प्रतिबंध करण्यासाठी 
१)पिकांची फेरपालट करणे
२)पाणी साचणाऱ्या जमिनीत लागवड टाळणे
३)रोगग्रस्त शेतात तूर न लावणे आणि 
४)मर रोगप्रतिकारक वाणांची निवड करणे महत्त्वाचे आहे. 
१)
मर रोग :
मर रोगाविषयी:

✓मर रोग जमिनीत वास्तव्य करणाऱ्या फ्युजारियम उडम या बुरशीमुळे होतो.
कक
✓जमिनीचे तापमान 25 ते 28 अंश सेल्सिअस व ओलावा 20 ते 25 टक्के असल्यास मर रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो.

✓तूर पिकामध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव रोपावस्थेपासून ते फुले व शेंगा येईपर्यंत होतो.

✓शेंगा परिपक्व होण्याच्या कालावधीत प्रादुर्भाव झाल्यास उत्पादनात मोठी घट येते.
मागील वर्षीच्या पीक अवशेषांमध्ये बुरशी सुप्तावस्थेत राहून पुढील वर्षी तुरीमध्ये रोग उद्भवू शकतो.

✓या बुरशीच्या प्रादुर्भावामुळे पिकास पाणी दिले तरी वर पानांपर्यंत पाण्याचे वहन होत नाही.

मर रोगाची लक्षणे: 


झाडाची शेंड्याकडील पाने पिवळी पडून कोमेजतात आणि जमिनीकडे झुकतात.

✓खोडावर जमिनीपासून वरपर्यंत तपकिरी पट्टा दिसून येतो.

✓पाने व फांद्या सुकतात आणि अखेरीस संपूर्ण झाड वाळते.w
२) तूर पिकावरील खोडावरील करपा

रोगाची लक्षणे: 
✓पानांवर ओले डाग दिसतात.

*✓खोडावर जमिनीलगत आणि जमइनाशकनीपासून काही अंतरावर तपकिरी चट्टे येतात.
✓हे चट्टे वाढून खोडाला खोलगट भाग तयार करतात, ज्यामुळे झाड कमकुवत होऊन तुटते.
✓खोडाचा उभा छेद घेतल्यास आतील भाग तपशककिरी-काळा 

बुरशीनाशक फवारणी:
रोगाची लागण दिसताच मॅन्कोझेब (३० ग्रॅम) किंवा कॉपर ऑक्सीक्लोराइड सारखे बुरशीनाशक १० लिटर पाण्यात मिसळून खोड व फांद्यांवर फवारणी करावी. 
3)तूर पीक वांझ रोग
वांझ रोगाची प्रमुख लक्षणे:

✓पानांची लक्षणे:
पानांवर सुरुवातीला तेलकट पिवळे डाग पडतात, जे नंतर पिवळे पडून पाने निस्तेज होतात. 

✓झाडाची वाढ खुंटणे:
पाने लहान राहतात, झाडातील पेरांमधील अंतर कमी होते आणि झाडाची वाढ खुंटते. 

✓अनेक फुटवे फुटणे:
रोगग्रस्त झाडाला अनेक फुटवे येतात, ज्यामुळे झाड झुडपासारखे दिसते. 

✓फुले व शेंगा न लागणे:
झाडाला फुले व शेंगा लागत नाहीत, त्यामुळे पीक वांझ होते. 

✓अर्ध वंध्यत्व:
काहीवेळा झाडाच्या एका फांदीवर वांझ रोगाची लक्षणे दिसतात, तर दुसऱ्या फांदीला शेंगा लागलेल्या दिसतात; याला 'अर्ध वंध्यत्व वांझ रोग' म्हणतात. 
KSP pBiO चे 
मॅजिक प्लस 
Content: 
Seaweed , Humic , Amino and Fulvic acid
•Magic +

1)मॅजिक प्लस पिकांच्या संतुलित वाढीसाठी सर्व आवश्यक पोषक तत्वे आणि घटक प्रदान करते. ते फुलांना आणि पिकांच्या एकूण वाढीला चालना देते. 

2) चांगल्या उत्पादनासाठी अतिरिक्त ऊर्जा प्रदान करते. फुले आणि फळे गळण्यापूर्वी कमी करते. ते क्लोरोफिल संश्लेषण तसेच नवीन पेशींच्या निर्मितीला उत्तेजन देते. ते 

3)पिकांच्या संतुलित वाढीसाठी N, P, K आणि दुय्यम घटकांसारखे सर्व आवश्यक पोषक तत्वे प्रदान करते. 

4)चांगल्या उत्पादनासाठी अतिरिक्त ऊर्जा प्रदान करते.

– 5) सर्व पिकांमध्ये उपयुक्त

– प्रमाण :- 
३ मिली प्रति लिटर ,ड्रीप -ड्रेंचिंग 
१ लिटर प्रति एकर


 Agri Advisor🌱 
Vaishnavi Nimkar
 Purely Organic Proudly KSP🌱
 KSP BiO Pune
 Order on Whatsapp
Contact No : 7666978264


कृषीकन्या
Agri Advisor 🌱 
KSP BiO (पुणे)
✍️वैष्णवी निमकर
B.Sc ( Hons) Agriculture 
वेड मला लागले शेतीचे 💚

Comments

Popular posts from this blog

आले लागवड तंत्रज्ञान

रानभाज्या

सर्पदंश 🐍