Kisan Credit Card ( KCC)
किसान क्रेडिट कार्डची मुख्य वैशिष्ट्ये:
आर्थिक सहाय्य:
शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणाऱ्या वस्तू खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत मिळते.
या कार्डवर कृषी कर्जासाठी कमी व्याजदर आकारले जातात, ज्यामुळे शेतकऱ्यांवरील आर्थिक भार कमी होतो.
Rupay डेबिट कार्ड:
KCC कार्डधारकांना Rupay डेबिट कार्ड दिले जाते, ज्याचा उपयोग रोख रक्कम काढण्यासाठी आणि इतर आर्थिक व्यवहारांसाठी करता येतो.
लवचिक परतफेड:
KCC अंतर्गत कर्ज फेडण्यासाठी लवचिक पर्याय उपलब्ध असतात.
इतर विमा योजना:
✓KCC कर्जदारांना प्रधानमंत्री फसल विमा योजना (PMFBY) सारख्या योजनांचा लाभ मिळण्यास मदत होते.
✓KCC योजनेची अंमलबजावणी
ही योजना भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत राबवली जाते, ज्यामध्ये नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट (NABARD) देखील सहभागी आहे.
योजना कधी सुरू झाली?
किसान क्रेडिट कार्ड ही योजना भारत सरकारने १ एप्रिल १९९९ रोजी सुरू केली.
योजनेची अंमलबजावणी:
नाबार्ड (नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट) आणि मॅनेज यांच्या संयुक्त विद्यमाने भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाद्वारे ही योजना राबविण्यात येते.
या योजनेचे फायदे:
शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज उपलब्ध होते, ज्यामुळे त्यांना शेतीची कामे वेळेत करता येतात.
कमी व्याजदरामुळे शेतकऱ्यांवरील आर्थिक भार
✍️वैष्णवी निमकर
B.Sc.( Hons) Agriculture
Comments
Post a Comment