मूग डाळ हलवा
मूग डाळ हलवा
घटक २०-२५ मिनिटे
४
1 वाटी मूग डाळ
१.५ वाटी दूध
1/2 वाटी पाणी
1 वाटी साखर
1 टीस्पून वेलची पूड
ड्राय फ्रूट आवडीनुसार
4 टे स्पून तूप
2-3 केसर काड्या
1 टीस्पून खाण्याचा पिवळा रंग (पर्यायी)
कुकपॅडअॅपमध्ये उघडा
कुकिंग सूचना
1
आधी मूग डाळ ४ तास पाण्यात भिजवून ठेवा. ४ तासांनी पाणी काढून घ्या व मिक्सरमधून फिरवून घ्या. अगदी बारीक पेस्ट करू नये.
मूग डाळ हलवा (moong dal halwa recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
मूग डाळ हलवा (moong dal halwa recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
2
आता पॅनमध्ये तूप गरम करून घ्या व त्यात ड्राय फ्रूट घालून १ मी. परतून घ्या. बाजुला काढून घ्या.
मूग डाळ हलवा (moong dal halwa recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
आता त्याच तुपात तयार मूग डाळ पेस्ट घालून १०-१५ मिनिटे बारीक गॅसवर ढवळत राहा. लालसर सोनेरी रंगावर परतून घ्या.
मूग डाळ हलवा (moong dal halwa recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
मूग डाळ हलवा (moong dal halwa recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
4
आता थोडे पाणी व केसर युक्त दूध घालून परतून घ्या. खाण्याचा रंग (पर्यायी) घालून झाकण ठेवून ५ मिनिटे शिजवून घ्या.
मूग डाळ हलवा (moong dal halwa recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
मूग डाळ हलवा (moong dal halwa recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
आता झाकण काढून घ्या व त्यात ड्राय फ्रूट, वेलची पूड व साखर घालून परतून घ्या. आपल्या हव्या त्या प्रमाणात सैलसर व घट्ट होईपर्यंत परतून घ्या. हलवा तयार आहे.
मूग डाळ हलवा (moong dal halwa recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
Comments
Post a Comment