तणनाशक
तणनाशक म्हणजे उपयोग नसणाऱ्या वनस्पती नियंत्रणात आणण्यासाठी वापरले जाणारे एक रसायन जे की पिकामध्ये मोठ्या प्रमाणात जर तण येते त्यांच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी तणनाशक वापरले जाते. आज आपण कोणत्या पिकांसाठी कोणते तणनाशक व किती प्रमाणात वापरावे ते पाहणार आहोत.
हे तणनाशक पिकांमध्ये उगवलेल्या तणांचा नाश करते आणि कांदा, ऊस, द्राक्षे अशा पिकांसाठी उपयुक्त आहे, जे तणांच्या पेशींना नुकसान पोहोचवून त्यांना मारते.
कार्य (Action): हे तणांच्या पेशींच्या आवरणाला (Cell Membrane) विस्कळीत करते, ज्यामुळे तण मरतात. हे निवडक (Selective) तणनाशक आहे, म्हणजे मुख्य पिकाला कमी नुकसान पोहोचवून तणांना मारते.
उपयोग (Uses):
रुंद पानांचे तण (Broadleaf weeds) आणि गवत (Grasses) नियंत्रणासाठी.
कांदा, ऊस, द्राक्षे, बदाम यांसारख्या पिकांमध्ये वापरले जाते.
पेरणीनंतर किंवा
१. टोमॅटो -
सामान्यतः टोमॅटो पिकामध्ये तनाची निर्मिती खुप प्रमाणात होते त्यामध्ये तुम्हाला जर तणांचा प्रादुर्भाव टाळायचा असेल तर Targa Super & Sencor हे तणनाशक वापरावे जे की १-१.५ ml + १ gm डोस असावा. याच प्रमाणात तुम्ही कोबी या पिकाला सुद्धा हेच तणनाशक व डोस देऊ शकता.
२. सोयाबीन -
सोयाबीन या पिकामध्ये तणांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी Iris हे तणनाशक वापरा ज्याचा डोस २ ml असावा, सोयाबीन पिकासाठी Iris हे तणनाशक खूप प्रभावी आहे.
हेही वाचा:स्पेंट मशरूम कंपोस्टचे मूल्यवर्धन, २ महिन्यांत तयार होते उत्कृष्ट प्रतीचे खत
३. मका -
मका या पिकामध्ये तण रोखण्यासाठी तुम्ही Laudis + Atarzin हे तणनाशक वापरावे ज्याचे प्रमाण ११५ ml + ५०० gm प्रति एकर असावे किंवा Tynger + Atarzin हे तणनाशक वापरावे ज्याचे प्रमाण ३० ml + ५०० gm प्रति एकर असावा.
७. केळी, पपई, आंबा, सीताफळ, चिकू, पेरू या पिकातील तण रोखण्यासाठी Targa Super + Gramazone हे तणनाशक वापरावे ज्याचा डोस २ ml ते १० ml या प्रमाणात असावा.
४. गहू -
गहू या पिकातील तण जाळण्यासाठी तुम्ही Algrip हे तणनाशक वापरावे ज्याच्या डोस चे प्रमाण ८ gm प्रति एकर असावे.
उस या पिकामध्ये जास्त प्रमाणात तण उगवते त्यांच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी २४ D + Sencor + Atrazin हे तणनाशके वापरावे ज्याचे प्रमाण ५ ml + २ gm + ३ gm असावे.
७. केळी, पपई, आंबा, सीताफळ, चिकू, पेरू या पिकातील तण रोखण्यासाठी Targa Super + Gramazone हे तणनाशक वापरावे ज्याचा डोस २ ml ते १० ml या प्रमाणात असावा.
तण नियंत्रण (Weed Control): हे सर्व प्रकारच्या तणांना मुळापासून मारते, ज्यामुळे शेतीमध्ये तणांची स्पर्धा कमी होते.
उत्पादनात वाढ (Increased Yield): तण नसल्यामुळे पिकांना पुरेसे पोषण, पाणी आणि सूर्यप्रकाश मिळतो, ज्यामुळे पिकांचे उत्पादन वाढते.
मजुरीची बचत (Labor Saving): तण काढण्यासाठी लागणारा वेळ आणि मजुरीचा खर्च वाचतो.
वेळेची बचत (Time Saving): कमी वेळेत जास्त क्षेत्रातील तण काढता येते.
पिकांची गुणवत्ता (Crop Quality): तणविरहित पिके निरोगी आणि उच्च दर्जाची असतात.
व्यापक वापर (Broad Spectrum): विविध प्रकारच्या शेतीत आणि बिगर-शेती (Non-agricultural) जागांवर वापरता येते.
HuGusto Weedicide ची प्रमुख वैशिष्ट्ये आणि उपयोग:
मुख्य घटक: ग्लायफोसेट 41% SL (Glyphosate 41% SL).
कार्यपद्धती: हे सिस्टमिक (Systemic) आणि नॉन-सिलेक्टिव्ह (Non-selective) आहे, म्हणजे ते पिकाला आणि तणाला दोन्हीला लागू होते, पण योग्य प्रमाणात वापरल्यास फक्त तण मारते. ते तणाच्या मुळांपर्यंत जाऊन संपूर्ण तण नष्ट करते.
नियंत्रण: वार्षिक आणि बारमाही गवतवर्गीय तण (Annual & Perennial Grassy Weeds) आणि रुंद पानांची तणे (Broadleaf Weeds) यांच्यावर प्रभावी आहे.
वापर: सोयाबीन, कापूस, कॉफी, केळी, फळबागा, चहा आणि बिगर-पिकांच्या जमिनीत (Non-cropped areas) वापरता येते.
डोस: साधारणपणे ८०० ते १२५० मिली प्रति एकर (हे पिकाच्या प्रकारानुसार आणि तणानुसार बदलते, लेबल तपासावे).
फवारणी: स्प्रे पंपाने (knapsack sprayer) फवारणी करताना तणाच्या पानांवर आणि खोडावर पूर्णपणे औषध पडेल याची खात्री करा (spot spraying).
Comments
Post a Comment